Pune ganeshotsav 2023 : चंडा वादन करत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सव मंडपातून मंदिराकडे रवाना
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
28 Sep 2023 09:16 AM (IST)
1
पहाटेपासूनच गणेश मंडळांनी विसर्जनाची तयारी करायला सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टप्याटप्यात मानाच्या गणपती मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
3
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सव मंडपातून मंदिराकडे रवाना झाले.
4
दक्षिण भारतीय पारंपरीक वादक वाजवून रवाना झाले.
5
बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.
6
दगडूशेठ मंदिराबाहेर केरळमधील प्रसिद्ध चंडा वादन करण्यात आलं.
7
देवाला झोपेतून उठवण्यासाठी आणि देवाला झोपवण्यासाठी हे वादन केरळमध्ये केलं जातं.
8
मागील तीन वर्षांपासून केरळमधील वादक विसर्जन मिरवणुकीत हे वादन करत असतात.