Eknath Shinde Bhimashankar Temple: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यांनी कुटुंबासह केली भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.
श्रावण महिना असल्याने त्यांनी भीमाशंकरचं दर्शन घेतलं.
महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ मिळू दे, असं साकडं घातलं.
संपुर्ण कुटुंबीयांसोबत त्यांनी शंकराला अभिषेक केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथील महादेवाची आरती केली.
श्रावण महिण्यात भीमाशंकरला दर्शनासाठी उपस्थित राहणारे शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे. सर्वांना सुखी दिवस येऊन राज्यातल्या नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन होऊन समाधानी लाभु दे, असा आशीर्वाद राज्यातल्या जनतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मागितले.