Ashadhi wari 2023 : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे वारीत दंग; सपत्निक केली तुकोबाची आरती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2023 09:04 PM (IST)
1
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी आज अंथुर्णे येथे मुक्कामी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी पालखी मुक्कामीस्थळी जाऊन दत्तात्रय भरणे यांनी भक्तिमय वातावरणात सपत्नीक दर्शन घेत संध्याकाळची आरती केली.
3
याप्रसंगी राज्यातील लांबलेला पाऊस लवकर पडू दे, असं साकडं घातलं.
4
राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे असे विठ्ठलाच दर्शन घेऊन साकडे घातले.
5
यावेळी त्यांच्या पत्नी सारिका भरणे देखील उपस्थित होत्या.
6
इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण पार पडले.
7
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सकाळी देखील गोल रिंगणाला हजेरी लावली.