Ashadhi wari 2023 : पालखीसाठी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर अन् गाभारा नटला, रंगीबेरंगी फुलांची आरास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2023 11:36 AM (IST)
1
देवाच्या आळंदीत पालखी प्रस्थानाची लगबग सुरु झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
3
त्याअनुषंगाने अलंकापुरी नटलेली आहे.
4
मंदिर परिसर आणि गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
5
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांना ही सजावट आकर्षित करत आहे.
6
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रस्थानाची पूजा पडेल
7
त्यानंतर पालखी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान करेल.
8
यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात.