Ashadhi Wari 2022: होय होय वारकरी, पाहे पाहे पंढरी... दिवे घाटातील वारीचं विहंगम दृष्य
शिवानी पांढरे
Updated at:
24 Jun 2022 05:55 PM (IST)
1
पुण्यातील (Pune) दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुण्याहून निघाल्या आहेत. दिवे घाटातील हे दृष्य आहे. (सर्व फोटो-योगिता जाधव)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दोन वर्षांनंतर पायी यात्रा सुरू झाल्यापासून लाखो वारकरी दोन्ही पालखीत सामील झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटातून खडतर प्रवासाला निघाले आहेत.
3
सध्या पालख्यांचा प्रवास घाटातून होत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात येतात.
4
निसर्ग सौंदर्य आणि वारकऱ्यांच्या गजरात दिवे घाट दुमदुमला आहे.
5
वारकऱ्यांसाठी हा सगळ्या सुंदर मात्र खडतर प्रवास असतो.