Photo: पुणे-मुंबई महामार्गावर गाडी पलटी; रस्त्यावर पसरली केळी
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
14 Feb 2022 11:44 AM (IST)
1
पुणे-मुंबई महामार्गावर अपघात ही नित्याची बाब झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आजही जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून केळीची वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात झाला. .
3
अपघातानंतर पीकअप गाडीतील केळीचे घड मार्गावर विखुरले
4
या केळीवरून वाहन घसरण्याची मोठी भीती होती.
5
पण यंत्रणांनी तात्काळ पावलं उचलत केळी बाजूला केली, त्यामुळं कोणती दुर्घटना घडली नाही.
6
आज सकाळी तळेगाव परिसरात ही घटना घडली.
7
भरधाव वेगातील पीकअप गाडीने समोरच्या गाडीला ठोकर दिल्याने हा अपघात घडला.