ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • पुणे
  • Pune bus Fire : पुण्यात नाशिक जळीतकांडाची पुनरावृत्ती टळली?

Pune bus Fire : पुण्यात नाशिक जळीतकांडाची पुनरावृत्ती टळली?

शिवानी पांढरे Updated at: 12 Oct 2022 05:15 PM (IST)
1

पुण्यात चालत्या खाजगी बसने पेट घेतला. यामध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

खाजगी बस घोडेगाववरून भीमाशंकरकडे जात होती. त्या दरम्यान ही घटला घडली आहे.

3

सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने थोडक्यात प्रवाशांचा जीव बचावला आहे.

4

नाशिकमधील बसच्या आगीची घटना ताजी असताना पुण्याजवळ ही दुर्घटना घडली आहे.

5

बसमध्ये 23 महिला, 3 पुरुष असे 26 भाविक आणि चालक बसमध्ये होते.

6

सकाळी साडे सहाच्या सुमारास घोडेगावच्या पुढे दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

7

सुदैवाने सगळे प्रवासी बसमधून उतरताच पुढच्या काही क्षणात मिनी बसने पेट घेतला आणि बघता-बघता बस जळून खाक झाली.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.