Maratha long march : मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, कसं असेल नवी मुंबईतील नियोजन?
image 1पनवेलवरून उलवे मार्गे नवी मुंबईत पाम बीच मार्गावर प्रवेश असेल , पाम बीच मार्गावरून नेरूळ करत वाशीमध्ये आंदोलक येणार(फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाम बीच रस्त्यावर पुरूष मराठा आंदोलन आणि त्यांच्या गाड्या थांबतील. (फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
रात्री मनोज जरांगे पाटील कांदा बटाटा मार्केट मध्ये राहणार (फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
सकाळी 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन करून निघणार
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून मुंबईच्या दिशेने निघणार.. (फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
महिला वर्ग एपीएमसीमध्ये राहणार.. जेवणाची , राहण्याची सोय तसेच मोबाईल टॅायलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध करण्यात आले होते.(फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
आज नवी मुंबईत मराठा बांधवांचा मुक्काम असल्याने मोबाईल टॅायलेटची मोठी सोय (फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
एपीएमसी परिसरात हजारोच्या संख्येने मोबाईल टॅायलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
आंदोलक महिला वर्ग एपीएमसी मध्ये थांबणार असल्याने त्यांची गैरसोय होवू नये यासाठी टॅायलेटची उभारणी(फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)
तसेच एपीएमसी प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिकेकडून सोय उपलब्ध (फोटो सौजन्य: पुणे प्रतिनिधी)