Ganeshotsav 2023 : पालघरमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेश पेंटिंगचं प्रदर्शन
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
10 Sep 2023 12:58 PM (IST)
1
राज्यभरात लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याचं औचित्य साधून पालघरमध्ये आज भव्य राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गणेश पेंटिंग कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
3
आर्यन हायस्कूल पालघरचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलं.
4
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बाप्पांच्या आकर्षक आणि मनमोहक अशा कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या.
5
चिमुकल्यांमध्ये कलाकृतीची आवड निर्माण व्हावे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
6
आज रविवार असल्याने या प्रदर्शनाला पालघरसह परिसरातील नागरिकांचे प्रचंड गर्दी पाहायला मिळाली .