Palghar Fire : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 'बर्निंग टँकर'; टायरचे ब्लास्ट झाल्यानं मोठा स्फोट
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
28 Dec 2022 08:43 AM (IST)
1
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकरला भीषण आग
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
3
टँकरला लागलेल्या आगीमुळे वाहनांच्या लांब रांगा
4
ज्यावेळी टँकरला आग लागली त्यावेळी टायरचे ब्लास्ट झाल्यानं मोठा स्फोट आणि आवाज झाला
5
स्फोटामुळे गावातील लोक भयभीत होऊन जंगलात पळाले
6
मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
7
महामार्गावर टँकरला आग लागल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली
8
सध्या एकाच बाजूनं वाहतूक सुरू असल्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय
9
कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरूये
10
सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही