Palghar Accident: अति वेग नडला, जीवाशी खेळ झाला; पालघरमध्ये बाईक रायडरचा भीषण अपघात
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
11 Jun 2023 01:01 PM (IST)
1
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळील आंबोली येथे बाईक रायडरचा भीषण अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अतिवेगानं बाईक चालवत असताना बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे.
3
या अपघातात बाईक रायडर गंभीर जखमी झाला आहे.
4
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ बाईक रायडरला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.
5
दर विकेंडला मुंबईहून मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बाईक रायडर्सची धूम पाहायला मिळते.
6
यापूर्वीही धूम स्टाईलनं बाईक राईड करताना अनेक बाईक रायडर्सचा अपघाती मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
7
अपघातात बाईक रायडर गंभीर जखमी झाला आहे.
8
त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.