Vitamin C Food: रोज एक मोसंबी खा, अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण करा.
मोसंबीमध्ये 'व्हिटॅमिन-सी' भरपूर प्रमाणात असल्याने मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते. (Photo Credit :pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. (Photo Credit :pixabay)
मोसंबीचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. (Photo Credit :pixabay)
मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची चमक राहते. (Photo Credit :pixabay)
चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येसाठी मोसंबी फायदेशीर ठरते. (Photo Credit :pixabay)
मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. (Photo Credit :pixabay)
मोसंबीचा रस पोटातील आम्लता दूर करते,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. (Photo Credit :pixabay)
वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते. (Photo Credit :pixabay)
मोसंबीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. (Photo Credit :pixabay)
मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. (Photo Credit :pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit :pixabay)