PHOTO: सर्वेक्षण संपलं अन् सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला; नवी मुंबई मनपाचं दुर्लक्ष, लाखोंचं नुकसान - पाहा फोटो
PHOTO: सर्वेक्षण संपलं अन् सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला; नवी मुंबई मनपाचं दुर्लक्ष, लाखोंचं नुकसान स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये देशात पहिलं येण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून शहरात करोडो रूपये खर्च करून सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली. यासाठी शहरातील चौकाचौकात, मुख्य प्रवेशद्वारावर व्हर्टिकल गार्डन उभा करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे नवी मुंबई महानगर पालिकेला काही महिन्यांपूर्वी देशात तिसरा क्रमांक मिळाला. मात्र सध्या शहरातील स्थिती पाहिल्यावर महानगरपालिका प्रशासनाने सुशोभिकरण केलेल्या जागांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे लाखो रूपये खर्च करून उभा करण्यात आलेली व्हर्टिकल गार्डन मधील झाडे सुकून गेली आहेत. अनेक ठिकाणी तर यातील कुंड्या सुध्दा गायब झाल्या आहेत. त्यामुळे पारितोषिक मिळाल्यावर केलेला खर्च वाऱ्यावर सोडायचा का असा सवाल उपस्थित होत आहे..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये देशात पहिलं येण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून शहरात करोडो रूपये खर्च केले जात आहेत.
पालिकेकडून सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली.
यासाठी शहरातील चौकाचौकात, मुख्य प्रवेशद्वारावर व्हर्टिकल गार्डन उभा करण्यात आली.
याचा परिणाम म्हणजे नवी मुंबई महानगर पालिकेला काही महिन्यांपूर्वी देशात तिसरा क्रमांक मिळाला.
मात्र सध्या शहरातील स्थिती पाहिल्यावर महानगरपालिका प्रशासनाने सुशोभिकरण केलेल्या जागांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
यामुळे लाखो रूपये खर्च करून उभा करण्यात आलेली व्हर्टिकल गार्डन मधील झाडे सुकून गेली आहेत.
अनेक ठिकाणी तर यातील कुंड्या सुध्दा गायब झाल्या आहेत.
त्यामुळे पारितोषिक मिळाल्यावर केलेला खर्च वाऱ्यावर सोडायचा का असा सवाल उपस्थित होत आहे..
image 10
image 11