Nashik Potholes : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, नाशिककर जीव मुठीत घेऊन करतायत प्रवास, पाहा PHOTOS
शुभम बोडके
Updated at:
06 Dec 2024 03:58 PM (IST)

1
नाशिक शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
तर अनेक ठिकाणी अजून देखील पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

3
यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
4
शहरात झालेल्या पावसामुळे नाशिकरोड, आडगाव, पंचवटी, द्वारका परिसरात पाणी साचले आहे.
5
पावसाळा 17-18 तास उलटून देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे तर अनेक रस्ते खड्डेमय झालेत.
6
रस्त्यांवर खड्डे झाल्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
7
या साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी आता नाशिककर करू लागले आहेत.