Nashik News : नाशिकच्या कळवणमधील महिलांनी आदिवासी पेहरावात केलं नृत्याने वेधलं लक्ष, पाहा फोटो
संदीप जेजुरकर
Updated at:
22 Sep 2023 08:57 PM (IST)
1
बचत गटाच्या आदिवासी महिलांनी पारंपरिक आदिवासी पेहराव करत नृत्य सादर केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्याचसोबत त्यांनी फडकी परिधान करून संबळ, पिपाणी वाद्यावर नृत्य करत अमृत कलश ' पंचायत समितीकडे सुपूर्द केला.
3
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाने गेले वर्षभर विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.
4
अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे.
5
अगदी पारंपारिक पद्धतीने महिलांनी हे नृत्य सादर केलं.
6
दरम्यान यावेळी पाहणाऱ्यांनी देखील बरीच गर्दी केली होती.
7
महिलांकडून करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
8
तर अमृत कलश हा आता पंचायत समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे.