नाशिकमधील 13 वर्षीय 'हृदया'चा अडीचशे किलोमीटरचा प्रवास घोड्यावर
एखाद्या गोष्टीचा निर्धार केला की ती पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली जात असते नाशिक येथील 13 वर्षीय बालिका हृदया हंडे या बालिकेने घोडेस्वारी करत नाशिक ते सारंगखेडा येणाऱ्या निर्धार केला आणि तिने तो पूर्ण केला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App250 किलोमीटर घोडेस्वारी करत सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल दाखल झाली असून तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले...
हृदया हंडे वय वर्ष अवघे 13 मात्र तिला अश्वसवारी करण्याची मोठी हौस आहे.
तिने अश्वस्वारीचे प्रशिक्षण घेतले आणि तिने अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा च्या चेतक फेस्टिवल नाशिकहून घोड्यावर स्वार होत येण्याचा निर्णय घेतला
एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे किलोमीटरचे घोडेस्वारीचे दिव्य तिला पार करायचे होते
एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे किलोमीटरचे घोडेस्वारीचे दिव्य तिला पार करायचे होते
तिच्यासोबत प्रशिक्षक विशाल आणि वडील होते मजल दरमजल करत पाच दिवसात हृदया सारंगखेडा येथे दाखल झाले
महिला आणि मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सांगत आपला निर्धार पूर्ण करण्यासाठी ही अडीचशे किलोमीटरची घोडेस्वारी केल्याचे ती सांगते.
हृदयाला स्पोर्टची आवड होती तिला हॉलीबॉल खेळायचा होता मात्र मी तिला 600 खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिने अश्व क्रीडा खेळण्याचा निर्णय घेतला
आवघ्या १३ वर्षीय बालिकेच्या पाच दिवसात अडीचशे किलोमीटर ची घोडेस्वारी ही अनेक अश्वप्रेमींना आश्चर्यचकित करणारी बाब असून भविष्यात महाराष्ट्रातही अशोक क्रीडा स्पर्धांमध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील याची नांदी आहे.