कसारा - इगतपुरी दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरली, रेल्वेवाहतूक ठप्प
कसारा - इगतपुरी दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरली आहे.

Goods train
1/4
कसारा रेल्वे स्थानकाजवळ माल गाडीचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत.
2/4
कसाराहून नाशिककडे जाणारी मालगाडीचे डब्बे घसरले. यामुळे कसाराहून इगतपुरी व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
3/4
नाशिककडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
4/4
याचा लोकल रेल्वे सेवावर कोणताही परिणाम नाही
Published at : 10 Dec 2023 07:57 PM (IST)