सिंचनासाठी खोदली बोअरवेल, जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड, पाहा PHOTOS
भिकेश पाटील
Updated at:
28 Feb 2025 10:07 AM (IST)

1
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील पुसनद येथे अचानक बोअरवेलमधून शंभर फुटापेक्षा उंच पाण्याचे फवारे उडाल्याचे दिसून आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
विनायक पाटील यांच्या शेतात हा प्रकार घडला.

3
शेतीच्या सिंचनासाठी विनायक पाटील यांनी आठशे फूट खोल बोअरवेल केली होती.
4
दिवसातून दोन ते तीनदा मोठ्या प्रेशरने पाणी बाहेर निघत असल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
5
भूगर्भ विभागाकडून तपासणीची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
6
परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
7
बोरवेलमधून अचानक निघणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.