Dattatray Gade Arrested : 'तो तिकडे झोपला आहे.... हाच तो दत्ता गाडे', स्वारगेटचा नराधम पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? अटकेचा A टू Z थरार

Swargate Bus Stand Case update Dattatray Gade Arrested : ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही

Continues below advertisement

Dattatray Gade arrested Swargate Bus Stand Case

Continues below advertisement
1/11
ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही.
2/11
दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहिरटी यांच्या घरी साडे दहा वाजता आला.
3/11
त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
4/11
दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला.
5/11
⁠त्यानंतर पोलीसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाड ही त्या ठिकाणी आणले.
Continues below advertisement
6/11
⁠पोलीसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला.
7/11
⁠त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलीसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही.
8/11
⁠तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहीला.
9/11
⁠याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं.
10/11
⁠दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली.
11/11
- ⁠स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलं.
Sponsored Links by Taboola