सातपुड्याच्या रानमेवा म्हणून ओळख असलेल्या टेंम्बर फळाला आली बहर, आदिवासी बांधवाना मिळतोय रोजगार
ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार प्राप्त होत असला तरी कुटुंब चालवणे जिकरीचे जात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे लक्षात घेत कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी या कुटुंबातील महिलांनी स्वयंरोगराच्या संधी शोधण्यास सुरुवात केली.
नंदुरबार जिल्ह्याल्या सातपुडा पर्वतरांगा लागून असलेल्या या सातपुड्याच्या पर्वत जंगलात विविध प्रकारचे फुल आणि फळ फुलत असतात
यातीलच एक रानमेवा असलेला टेंम्बर नावाचे फळ
हे फळ दिसायला गोल आकाराचे असून खायला गोड असतात.
व्हिटॅमीन भरपूर असलेल्या या फळामुळे रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढत असते.
दर वर्षी एप्रिल महिन्यात या टेंम्बर फळाला बहर येत असते.
स्थानिक आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध करून देत आहे .
50 ते 60 रुपये प्रती किलोने हे फळ विकले जात आहे.
आदिवासी बांधवाना चांगल उत्पन्न यातून मिळत आहे