Nanded: माहूर शहराच्या सौंदर्यात भर, ऐतिहासिक भोजंती तलावाचे अमृत योजनेतून सुशोभीकरण
सुशोभीकरणाचे काम सुरू असून तलाव पाण्यानी तुडुंब भरलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल दहा एकर क्षेत्रात असलेल्या या तलावामुळे माहूर शहरातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात वाढलीय.
अमृत योजनेतून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
माहूर शहराच्या सौंदर्यात या तलावामुळे चांगलीच भर पडलीय.
तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या तलावाच्या ठिकाणी अनेक सुविधा निर्माण करणार आहेत
माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सांगितलय.
रेणुका माता मंदिर परिसर विकास, दत्त शिखर परिसर विकास, अनुसया माता मंदिर परिसर विकास, सोना पीरबाबा दर्गा परिसर विकास, शेख फरिद दर्गा यांचा विकास होणार आहे
पथदिवे-सौरदिवे, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन बाबतचीही कामे होणार आहेत.
मातृतिर्थ तलाव ,भानूतीर्थ तलाव , भोजंती तलाव, जनदग्नी ऋषीमंदिर आदी बाबींचा समावेश आहे.