PHOTO: फटाका सायलेंसरवर पोलिसांनी फिरवले रोडरोलर
धनंजय सोळंके
Updated at:
30 Dec 2022 09:40 AM (IST)
1
नांदेड शहरात दुचाकीत बदल करून आवाज करणारे सायलेंसर अनेकांनी लावल्याचे समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींच्या सायलेंसर नांदेड शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
3
फटाका बुलेट मोटरसायकलचे जमा केलेले मॉडीफाय सायलेंसर नष्ट करण्यात आले.
4
कर्णकर्कश आवाज करणारे 303 सायलेंसर रोडरोलरने पोलिसांकडून चुराडा करण्यात आला आहे.
5
नांदेड शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
6
पोलिसांच्या या कारवाईमुळे कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकीला मोठा चाप बसणार आहे.
7
तर यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.