Ganeshostav 2023 : नवसाला पावणारा नांदेडमधील पाळजचा लाकडी गणपती, पाहा फोटो
या गावातील गणपतीची स्थापना 1848 मध्ये करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यावेळी आंध्रप्रदेशात असलेले आताच्या तेलंगणामधील निर्मल येथून एका कारागिराकडून लाकडी मूर्ती बनवण्यात आली होती.
1948 मध्ये गावात कॉलराची साथ पसरली. त्यावेळी ही मूर्ती स्थापन करण्यात होती.
त्यानंतर अकरा दिवसांत कॉलरावर नियंत्रण मिळवण्यात आले होते, अशी गावकऱ्यांची मान्यता आहे.
त्यामुळे या मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय यावेळी गावकऱ्यांकडून घेण्यात आला होता.
तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात या मूर्तीची नित्यनियमाने पूजा करण्यात येते.
ही मूर्ती संपूर्णपणे लाकडापासून तयार करण्यात आली आहे.
या मूर्तीसमोर आणखी एक मूर्ती ठेवली जाते.
दुसऱ्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
नवसाच्या या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात.