Bitter Gourd : वाचा कारले खाण्याचे फायदे
Continues below advertisement
Bitter Gourd benefits
Continues below advertisement
1/9
कारले (Bitter Gourd) हे आरोग्यासाठी खूप चांगला मानले जातो. नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्यासाठी कारले उपयुक्त ठरते.
2/9
कारल्याची चव ही कडू असल्यामुळं अनेकजण ते खाणे टाळतात. कडूपणामुळं अनेकांना ते खायला आवडत नाही.
3/9
रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
4/9
कारल्यामध्ये असलेले चरेंटिन तत्व शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
5/9
कारल्यामध्ये पॉलिपेप्टाइड मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिनसारखे काम करते.
Continues below advertisement
6/9
कारल्यामध्ये असलेले पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते.
7/9
कारले खाल्ल्याने न्यूरोट्रांसमिशनची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.
8/9
कारले शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिनसारखे काम करते
9/9
कारले रक्त शुद्ध करण्यास मदत करते
Published at : 24 Sep 2023 08:36 PM (IST)