'पर्यावरण वाचवा' चा नारा देत हजारो मुंबईकर भर पावसात उतरले रस्त्यावर; अभिनेता सयाजी शिंदे यांचा कार्यक्रमात सहभाग
मुंबई महानगरपालिका के प्रभाग कार्यालय आणि एकता मंच यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागात आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण वाचवा रॅलीसाठी हजारो मुंबईकर भर पावसात रस्त्यावर उतरले.
ही रॅली एकता मंचचे अध्यक्ष अजय कौल आणि प्रशांत काशीद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
अंधेरी वर्सोवा परिसरातील हजारो नागरिक भर पावसात या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून 40 कॉलेजमधलं विद्यार्थिनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतला.
शेकडो तृतीयपंथी नागरिकांनी देखील पर्यावरण वाचवाचा नारा दिला.
या कार्यक्रमासाठी पर्यावरण प्रेमी आणि मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली होती.
अभिनेते सयाजी शिंदे हे वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.