Dasara Melava 2023 : शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांचा उत्साह, शिवतीर्थावर धडाडणार ठाकरेंची तोफ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2023 06:27 PM (IST)
1
शिवाजी पार्कात दरवर्षीप्रमाणे ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यासाठी शिवसैनिक राज्यभरातून शिवाजी पार्कात दाखल होत आहे.
3
दरम्यान शिवसेना भवन परिसरामध्ये शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला.
4
यावेळी या जल्लोषात मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग पाहायला मिळाला.
5
ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर ठेका धरला.
6
ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर ठेका धरला.
7
ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे शिवाजी पार्कात दाखल होत आहेत.
8
दादर शिवाजी पार्कात ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.
9
या दसरा मेळाव्याला अनेक दिग्गज व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.