Mumbai Trans Harbour Link : शिवडी न्हावा शेवा सेतूची कधीच न ऐकलेली माहिती!
abp majha web team
Updated at:
05 Jan 2024 12:11 PM (IST)
1
सर्व पाइल लायनर बुर्ज खलिफाच्या 35 पट जास्त उंचीचे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भरती-ओहोटीवेळी खांबांना धक्का टाळण्यासाठी पाइल लायनर
3
'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा 6 पट जास्त काँक्रिटचा वापर
4
सेतूसाठी 7 हजार मेट्रिक टन वजनाच्या सळ्यांचा वापर
5
84 हजार टन वजनाचे 70 डेक या सेतूमध्ये वापरले आहेत
6
सागरी सेतूसाठी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर
7
एकूण 22 किमीपैकी 16.50 किमी समुद्रात, 5.50 किमी जमिनीवर
8
पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील एवढ्या लांबीच्या केबलचा वापर
9
500 बोईंग विमानं, 17 आयफेल टॉवरच्या वजनाचं लोखंड
10
संपूर्ण देशातील सर्वात लांब असणार सागरी सेतू
11
लांबीच्या निकषाने जगातील दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू