मुंबईत पाणीबाणी! रिक्षा, दुचाकीवर मुंबईकर पाण्याच्या शोधात

मुंबई पूर्व उपनगरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सकाळी दहा वाजता येणारं पाणी अद्याप आलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सलग दोन दिवस पाणी न आल्यामुळे उपनगरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
धक्कादायक म्हणजे, पालिकेकडून पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
घाटकोपरमध्ये नागरिकांनी पाणी नसल्याने थेट उपजल अभियंता यांच्या कार्यालयातून पाणी आणण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई मनपाने आज सकाळी दहा वाजता पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती दिली होती.
त्यानंतर बारा तासानंतरही पाणी आलेलं नाही.
यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन तीन किलोमीटर पायपीट करून, रिक्षाने, दुचाकीवर नागरिक पाण्याच्या शोधत फिरत आहेत.