PHOTO: घाबरु नका... ही दंगल नाही, ना कुठला वाद! मुंबई पोलिसांच्या मॉकड्रिलनं वेधलं लक्ष

PHOTO: मुंबईत दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क? मॉकड्रिलनं वेधलं लक्ष
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत? याचे प्रात्यक्षिक मुंबई पोलिसांनी केले आहे.

परिमंडळ सातच्या सर्व पोलिसांनी एकत्र येत ही मॉकड्रिल केली.
घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानात ही मॉकड्रिल पार पडली.
यात दगडफेक, रस्ता रोखणे, दोन गटात मारामारी, आग लावणे, जखमी माणसे अशा स्थितीला कसे हाताळावे याबाबत तज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं.
शिवाय पोलिसांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले.
अशा प्रात्यक्षिक मधून पोलिसांचे आत्मबल वाढण्यासह सराव होते. नागरिकांमध्येही सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले असल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.
image 8
image 9
image 10