Goregaon Fire : गोरेगावमधील आगीत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट, पाहा फोटो
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमींची कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर यावेळी मुख्यमंत्र्यांकडून जखमी झालेल्यांच्या उपचारासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची देखील पाहणी केली.
तर या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.
या घटनेमध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर दुर्घटनेमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडणार नाही, अशा प्रकराच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती.