पुतण्याच्या मतदारसंघात 'काका'ची एन्ट्री! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून वरळी BDD चाळीला भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वरळी बीडीडी चाळ येथे भेट दिली. राज ठाकरे स्वतः वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास ठिकाणी येणार आहे.

MNS Chief Raj Thackeray
1/11
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वरळी बीडीडी चाळ येथे भेट दिली.
2/11
राज ठाकरे स्वतः वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास ठिकाणी येणार आहे.
3/11
बीडीडी चाळीचं काम सुरू आहे, या कामाची पाहणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत.
4/11
राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे.
5/11
स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत.
6/11
या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी शाळेतील रहिवाशी आणि व्यापारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते.
7/11
त्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वरळी बीडीडी येथील स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वरळीत पोहोचले होते.
8/11
राज ठाकरेंनी पुनर्विकास प्रकल्पाची पाहाणी केली. तसेच, परिसरातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.
9/11
दरम्यान, वरळी बीडीडी, नायगाव बीडीडी आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
10/11
राज ठाकरे आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती.
11/11
स्थानिकांनी राज ठाकरेंकडे अनेक तक्रारीही केल्या.
Published at : 04 Nov 2023 11:14 AM (IST)