Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : वांद्रे रिक्लेमेशन सजला आकर्षक रोषणाईनं, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा उपक्रम
जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण दिवस साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात.
या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. दरम्यान यावर्षीही नाताळवर कोरोनाचं सावट आहे.
मुंबईकर जर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी वांद्र्यात तुम्ही जाऊ शकता.
कारण वांद्रे रिक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलंय.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ही रोषणाई रिलायन्स जिओ आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्यानं करण्यात आलेली आहे.
2 जानेवारीपर्यंत मुंबईकर वांद्रे वंडरलँडचा आनंद घेऊ शकणार आहेत.
मात्र राज्य सरकारचे निर्बंध लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी आणि नियमांचं पालन करुन या आकर्षक रोषणाईचा आनंद घ्यावा