Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाची पहिली झलक, गणेशोत्सवासाठी लालबागनगरी सज्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2023 07:25 PM (IST)
1
यावेळी शिवाजी महाराजांचा काळ हा नृत्याविष्कार करत सादर करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यंदा लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे.
3
तर लालबागच्या राजाचा मंडप हा रायगडच्या प्रतिकृतीमध्ये सादर करण्यात येणार आहे.
4
ही कलाकृती दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारली आहे.
5
गणेशोत्सव काळात देश-परदेशातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि नवस करण्यासाठी मुंबईत येतात.
6
लालबागच्या राजाकडे मागितलेल्या मनोकामना पूर्ण होतात, यावर भाविकांचा विश्वास आहे.
7
त्यामुळे दर गणेशोत्सवात लालबागला राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.
8
गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे.
9
त्यात लालबागच्या राजाची विशेष ख्याती आहे.