PHOTO : गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांचा पूर; गणरायाला निरोप देण्यासाठी अजूनही तुफान गर्दी
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
10 Sep 2022 07:19 AM (IST)
1
कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.
3
अजूनही काही ठिकाणी विसर्जन सुरु आहे.
4
मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या
5
गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं
6
अजूनही लालबागच्या राजासह अनेक गणरायांचं विसर्जन बाकी आहे
7
गिरगाव चौपाटीवर कालपासून गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी आहे
8
आज देखील पहाटेपासून चौपाटीवर गर्दी आहे.
9
काही वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे.
10
भर पावसात देखील गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.