Ganesh Chaturthi : चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन थाटामाटात,आगमन सोहळ्याला मुंबईकरांची मोठी गर्दी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सध्या मुंबईत पार पडतोय. या आगमन सोहळ्यात मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगिरणगावातील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळापैकी असलेला हे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आहे.
बाप्पाच्या मूर्तीची एकूण उंची 20 फुटाची असून मुख्य मूर्तीची उंची ही 12 फुटाची आहे.
यावर्षी यक्षिणी देवीच्या दरबारातील मूर्ती साकारली गेली आहे
मूर्तीची एकूण उंची 18 फुटाची असून मुख्य मूर्तीची उंची ही 12 फुटाची आहे
मूर्तिकार रेशमा खातू यांच्या भायखळ्यातील मूर्ती कारखान्यातून ही मूर्ती घडवण्यात आली आहे
चिंचपोकळीच्या पुलावरून ही मूर्ती जरी जाणार असली तरी मोजके मंडळाचे सदस्य हे मूर्ती सोबत असतील
चिंचपोकळीचा पुन्हा अवजड वाहनासाठी बंद असल्याने आणि तितकाच धोकादायक असल्याने गर्दी न करण्याचा आवाहन सुद्धा मंडळाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे
त्यामुळे आगमन सोहळा सुरू झाल्यानंतर चिंचपोकळी उत्सव मंडळाचे सदस्य गणेश टॉकीजपासून या आगमन सोहळ्यात सहभागी होतील
राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे