Andheri Fire: अंधेरीमधील वीर देसाई रोडवर रहिवाशी इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल
सत्यम सिंह
Updated at:
27 Nov 2024 09:48 AM (IST)
1
मुंबईचा अंधेरी पश्चिमेत वीरा देसाई रोडवर एका इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वीरा देसाई रोडवर शिनचैन इमारतीचा सहावा मजल्यामध्ये एका घरात सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली.
3
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहेत.
4
आग लागलेली इमारत ही रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये मोठ्या संख्यामध्ये लोक राहतात. आगीच्या माहिती मिळतात पोलिसांनी सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्याची माहिती मिळत आहे.
5
सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी नाही. मात्र घर संपूर्ण जळून खाक झालं आहे.