Dharavi : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीची लोकसंख्या किती?
जगदीश ढोले
Updated at:
22 Sep 2024 07:18 PM (IST)
1
Dharavi : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ही झोपडपट्टी पश्चिम माहिम आणि पूर्व सायनच्या दरम्यान आहे.
3
धारावी झोपडपट्टी 175 हेक्टरमध्ये वसलेली आहे.
4
1986 मध्ये धारावीची लोकसंख्या 5 लाख 30 हजार 525 असल्याचा अंदाज लावण्यात आला होता.
5
एका अंदाजानुसार, धारावीची लोकसंख्या 3 लाख ते 10 लाख असू शकते.
6
दुसऱ्या एका रिपोर्टनुसार, धारावीची लोकसंख्या 8 लाख 69 हजार असल्याचा अंदाज आहे.
7
धारावीचा साक्षरता 69 टक्के असून ती देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.
8
धारावीत 30 टक्के मुस्लीम असल्याचे बोलले जाते.
9
तर ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या जवळपास 6 टक्के आहे.
10
शिवाय धारावीत 63 टक्के लोक हिंदू असल्याचाही अंदाज आहे.
11
त्यामुळे धारावीत विविध धर्मीय लोक एकत्रितपणे राहतात, असे बोलले जाते.