CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना 22 दिवसांनी डिस्चार्ज, रुग्णालयातूनच राज्याचा कारभार
abp majha web team
Updated at:
02 Dec 2021 01:18 PM (IST)

1
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल 22 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता.

3
त्यामुळे त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी मणक्याची शस्त्रक्रिया झाली.
4
मुंबईच्या गिरगावातील प्रसिद्ध एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.
5
त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.
6
शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते.
7
यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.
8
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवली.