Audi : ऑडी इंडियाकडून देशातील पहिल्या आरई-पॉवर्ड अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन, पाहा फोटो

चार्जझोनसोबत सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या अल्ट्रा-फास्ट चार्जरची इलेक्ट्रिक वेईकलला 360 केडब्ल्यू शक्ती वितरित करण्यासाठी एकूण 450 केडब्ल्यूची प्रभावी क्षमता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
114 केडब्ल्यू बॅटरी असलेल्या ऑडी क्यू8 55 ई-ट्रॉनला फक्त 26 मिनिटांमध्ये 20 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येऊ शकते.

ऑडीच्या विश्वासर्हातेशी बांधील राहत अल्ट्रा-फास्ट चार्जिंग'ई-ट्रॉन हब'ला पूर्णत: ग्रीन एनर्जीची शक्ती आहे. तसेच याचे रुफ देखील सोलार आहे.
यामुळे 'ई-ट्रॉन हब'ला प्रकाशमय करण्यासह पेरिफेरल इलेक्ट्रिकल आवश्यकतांच्या कार्यसंचालनांना साह्य करण्यास मदत करते.
दरम्यान मार्च 2024 पर्यंत ऑडी ई-ट्रॉन मालकांना मोफत चार्जिंग सुविधा देखील देण्यात आलीये.
या वर्षाच्या सुरूवातीला ऑडी इंडियाने मायऑडी कनेक्ट अॅपवर 'चार्ज माय ऑडी' सादर केले.
हे वन-स्टॉप सोल्यूशन ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपमध्ये अनेक इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग माहिती देखील देते.
'चार्ज माय ऑडी' हा इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे, जो ग्राहकांसाठी सोयीसुविधेमध्ये वाढ करतो.
ऑडी इंडियाकडून देशातील पहिल्या आरई-पॉवर्ड अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन