Ameen Sayani Death: अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन
रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. (Photo credit: Abp majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली. (Photo credit: Abp majha)
अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले.(Photo credit: Abp majha)
मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. (Photo credit: Abp majha)
त्यांच्या खास आवाजातील 'बहनों और भाईयो आप सुन रहे है...' ही वाक्य आजही सिने रसिक, रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत. (Photo credit: Abp majha)
त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील 'बिनाका गीतमाला' या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढल होते. (Photo credit: Abp majha)
प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसले असायचे. अमीन सयानी यांनी जवळपा 19 हजार जिंगल्सना आवाज दिला होता.(Photo credit: Abp majha)
त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये झाली होती. (Photo credit: Abp majha)
रेडिओवर 1952 साली सुरु झालेल्या 'गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. (Photo credit: Abp majha)
अमीन सयानी यांच्यावर 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. (Photo credit: Abp majha)