Aditya Thackeray Birthday : आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास उपक्रम, वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

आज मुंबईच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर बीच क्लिनिंग अभियान राबविण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग होता.
युवा सेनेच्या युवती सेनेकडून हे अभियान राबविण्यात आलं.
आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवसेना (बाळासाहेव उद्धव ठाकरे) युवती सेनेकडून बीट क्लिनिंग उपक्रम राबवण्यात आला.
या अभियानासाठी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी,मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शितल देवरुखकर, डॉ.धनराज कोहचाडे, पवन जाधव आदींनी उपस्थिती लावत या मोहिमेत सहभागी झाले होते.
त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.
यावेळी युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या