14 Years of ABP Majha : मुंबईत जुहू चौपाटीवर एबीपी माझाच्या लोगोचं वाळू शिल्प; वर्धापन दिनी अनोख्या शुभेच्छा
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Jun 2021 11:58 AM (IST)

1
एबीपी माझा वृत्तवाहिनीला 14 वर्ष पूर्ण झाली असून न्यूजचा राजा 'एबीपी माझा' आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
एबीपी माझाला वर्धापन दिनी देश-विदेशातून प्रेक्षक शुभेच्छा देत आहेत.

3
अशातच मुंबईच्या जुहू चौपाटीवर वाळू शिल्प साकारून एबीपी माझाला खास अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
4
'एबीपी माझा'च्या लोगोचे वाळू शिल्प मुंबईच्या जुहू चौपाटीवर साकारण्यात आले आहे.
5
एबीपी माझाच्या प्रेक्षक असलेल्या कलाकार लक्ष्मी गौड यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
6
गेट वे ऑफ इंडिया आणि एबीपीचा लोगो असं सुंदर वाळू शिल्प लक्ष्मी गौड यांनी साकारलं आहे.
7
हे वाळू शिल्प 4 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे.
8
एबीपी माझाच्या लोगोचं वाळू शिल्प तयार करण्यासाठी 8 तासांचा अवधी लागला आहे.