Grihitha Vichare New Record : महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारेने रचला नवा विक्रम
आपल्या सर्वांना परिचित असलेल्या महाराष्ट्राची हिरकणी ग्रिहिथा सचिन विचारे (९ वर्ष) हिने भारताच्या प्रजासत्ताकदिनी नवीन विक्रम रचला आहे .( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या प्रजासत्ताकदिनी ग्रिहिथा ने मलेशिया मधील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट किनाबालु (4095.mtrs.) हा पर्वत सर केला आहे.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
माउंट किनाबालु सर करणारी ग्रिहिथा ही भारतातील पहिली सर्वात तरुण महिला ठरली आहे.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
ग्रिहिथाने तिचा प्रवास बोर्निओच्या टिंपोहोन गेटपासून २३ जानेवारीला सुरू केला आणि २६ जानेवारीला सकाळी 7.30 वाजता तिने माउंट किनाबालु चा शिखर गाठला.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
ग्रिहिथाने शिखराच्या माथ्यावर पोहोचुन भारताचा तिरंगा फडकवला. भरताच्या तिरांग्या सोबत नेहमी प्रमाणे तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज हि फडकवला.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
4,095 मीटर (13,435 फूट) उंचीसह माउंट किनाबालु हे तिसरे- पृथ्वीवरील बेटाचे सर्वोच्च शिखर आहे.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
ग्रिहिथाच्या ह्या मोहिमेची Flagoff ceremony ठाणे लोकसभा संसद सदस्य माननीय खासदार श्री.राजन विचारे साहेब व शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. केदार दिघे साहेब ह्यांनी ग्रिहिथाच्या हातात तिरंगा सुपूर्द करुन मोहिमेसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले होते.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )
ह्या आधी ग्रिहिथाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जगातला सर्वात उंच शिखर (standalone) माउंट Kilimanjaro, आफ्रिका आणि नेपाल मधील Mount Everest base camp sir केले आहेत.( Photo Credit- Insta/FB @grihithavichare )