महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत तब्बल 160 हून अधिक विहीरींचा अनोखा दीपोत्सव सोहळा
महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत राज्यभरात बारव स्वच्छ करून दिव्यांनी सजवण्यात आल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणी जिल्ह्यातील चारठाणा गावच्या या विहीरीची ही सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
पुणे जिल्ह्यातील कोंडवा बुद्रूक विहीरीची देखील सजावट अतिशय सुंदर केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगांवचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला आहे.
राज्यातल्या ऐतिहासिक बारव विहिरीचं संवर्धन व्हाव आणि हा ठेवा जपला जावा यासाठी रोहन काळे यांनी ही मोहीम हाती घेतलीये.
पुणे जिल्ह्यातील श्री पद्मावती मंदिराच्या विहिर देखील आकर्षक अशा दिव्यांनी सजविण्यात आली आहे.
विहीरींच्या संवर्धनासाठी हाती घेतलेली ही मोहीम सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
त्यांच्याच पुढाकाराने लोकसहभागातून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. 160 हुन अधिक बारव यावेळी सजविण्यात आल्या