Malegaon : मालेगावात हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला एकवटल्या
abp majha web team
Updated at:
11 Feb 2022 02:57 PM (IST)
1
Malegaon : मालेगावात हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला एकवटल्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद
3
नाशिकमधील मालेगावमध्ये मुस्लिम महिलांनी पाळला हिजाब दिन
4
हिजाब परिधान करून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती
5
महिलांकडून कर्नाटक सरकारचा निषेध
6
कर्नाटक हायकोर्टाच्या सूचनेनंतरही हिजाबवरून वाद सुरूच
7
हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला एकत्र