PHOTO : पाचगणीच्या टेबल लॅन्डवर भयंकर वावटळ; पाहून भीती वाटेल, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2022 06:57 AM (IST)
1
थंडगार हवेच्या पाचगणी परिसरातील टेबल लॅन्डवर काल भयानक मोठे वावटळ उठले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हे वावटळ आकाशाला भिडणारे होते.
3
यामुळं परिसरातील अनेक छोट्या छोट्या दुकानांचे नुकसान झालं.
4
वावटळ पाहून उपस्थित असलेले पर्यटक भयभीत झाले होते.
5
नुकसान झालं असलं तरी यात कुणालाही सुदैवानं इजा झाली नाही.
6
या वावटळीची चर्चा परिसरासह संपूर्ण जिल्हाभर होतेय कुणीतरी याचे मोबाईलमध्ये शुटिंग केले.
7
सोशल मिडियावर व्हायरल केले.
8
ही छायाचित्रं त्या व्हायरल व्हिडीओमधून घेतलेली आहेत.