Maharashtra : यवतमाळमध्ये महामार्गावर भीषण अपघात!
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 03:51 PM (IST)
1
यवतमाळमध्ये भरधाव गाडीने दिली महामार्गावरील पुलाला धडक.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यवतमाळ मधील पांढरकवडा तालुक्यातील धारणा येथील घटना.
3
मालवाहू गाडी अनियंत्रित झाल्याने झाला अपघात.
4
दोन जण जागीच ठार. मृतकाची अद्याप ओळख पटली नसून, तेलंगना राज्यातील असल्याचे तपासात उघड.
5
मृतकाजवळचे 2 लाख 3 हजार 650 रुपये पांढरकवडा पोलिसांच्या सुपूर्द केले. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.