PHOTO : एसटी बस बंदचा अजिंठ्याला आलेल्या पर्यटकांना फटका, लेण्यांच्या पायथ्यापर्यंत जायला बैलगाड्या!
abp majha web team
Updated at:
29 Oct 2021 02:22 PM (IST)
1
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे मान्य न झाल्यानं आज देखील अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
एसटी बंदचा फटका पर्यटकांना बसला आहे.

3
कारण अजिंठा लेणी पार्किंग पासून ते अजिंठा लेणीच्या पायथ्यापर्यंत एसटीने प्रवास करावा लागतो.
4
पण काल एसटी बंद असल्यामुळे पर्यटकांना अजिंठा लेणीच्या पायथ्यापर्यंत बैलगाडीने जावं लागलं.
5
अर्थात या सफरीचा देखील पर्यटकांनी आनंदच घेतला.
6
आजही अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे