Shiv Jayanti : झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा; शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरीवर उत्साह, पाहा खास फोटो

Shiv Jayanti 2022 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 at shivneri live

1/9
Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.
2/9
ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे.
3/9
शिवनेरीवर देखील शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे
4/9
शिवनेरीवर शिवरायांच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5/9
यावेळी काही महिलांनी बाळ शिवबासाठी पाळणा गायला
6/9
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्री आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात उपस्थित होते
7/9
शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांची गर्दी झाली आहे.
8/9
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
9/9
शिवनेरीवर विविध साहसिक खेळांचे तसेच लेझिमसारख्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं
Sponsored Links by Taboola