Sachin Tendulkar: सचिननं घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाप्पाचं दर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2023 03:21 PM (IST)

1
यावेळी मुख्यमंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सचिन तेंडुलकरने यावेळी आरती केली.

3
यावेळी सचिन तेंडुलकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
4
तसेच गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती भेट देत सत्कार केला.
5
यंदा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली
6
तसेच गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक राजकीय नेत्यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले
7
वर्षा या शासकीय निवासस्थानबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ठाण्याच्या घरी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती.
8
ठाण्यातील घरीही मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला
9
दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.
10
सचिननं बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.